छ. संभाजीनगर जिल्ह्याचा नगरपरिषद निवडणूक निकाल 2025

महाराष्ट्र राजकीय

औरंगाबाद: महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांवर कोण नगराध्यक्ष निवडून आले, याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष यादी

सिल्लोड नगरपरिषद

समीर सत्तार – शिंदे गट

पैठण नगरपरिषद

विद्या कावसानकर – शिंदे गट

फुलंब्री नगरपरिषद

राजेंद्र ठोंबरे – ठाकरे गट

गंगापूर नगरपरिषद

संजय जाधव – अजित पवार गट

कन्नड नगरपरिषद

शेख फरीन बेगम – काँग्रेस गट

खुलताबाद नगरपरिषद

अमीर पटेल – काँग्रेस (मविआ)

वैजापूर नगरपरिषद

डॉ. दिनेश परदेशी – भाजप

राजकीय चित्र काय सांगते

जिल्ह्यात विविध पक्षांना संमिश्र यश

शिंदे गट, काँग्रेस आणि भाजप यांची मजबूत उपस्थिती

आगामी स्थानिक राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव होणार