शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त अभी नही तो कभी नही असे म्हणत बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.
वाघोलीचे मा. उपसरपंच शांताराम कटके यांनी मंगळवारी (ता. २८) वसुबारसच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत शिरूर तहसिल कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाघोली ते शिरुर पर्यंत समर्थक कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने शिरूर येथे उपस्थित होते.
महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…
शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?
शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी
विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?