पुण्यात अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या 6 महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिल. अतिशय वेदनादायक ही घटना आहे. संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्दैवी […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील पेपर विक्रेते दांपत्याचे अपघाती निधन

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील पेपर विक्रते व आयडीबीआय बँकेचे कर्मचारी दत्तात्रय झळके (वय ५१) व त्यांची पत्नी सुवर्णा झळके (वय ४8) यांचा अहमदनगर जवळ अपघाती मृत्यू झाला आहे. तळेगाव ढमढेरे येथील विविध वर्तमानपत्राचे विक्रते व IDBI बँकेचे कर्मचारी दत्तात्रय झळके हे संपत्नीक त्यांच्या मुलीच्या गावी असलेल्या कार्यक्रमा निमित्त अहमदनगरला जात असताना […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत विरुद्ध दिशेने पिकअप आल्याने चार वाहने आदळली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे विरुद्ध दिशेने एक पिक अप आल्याने चक्क चार वाहने एकमेकांवर आदळून अपघात होऊन अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून शंकर इंगळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ बी […]

अधिक वाचा..

व्यंकटेशकृपा कारखान्याची साखर घेऊन जाणारा टेम्पो उलटला

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील दोन टेम्पोच्या धडकेत टेम्पो उलटून दोघे जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार अपघात होत असताना 2 कारच्या धडकेत 1 कार रस्त्यावर उलटल्याची घटना ताजी असतानाच आता व्यंकटेशकृपा साखर कारखान्याची साखर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एका वाहनाने धडक दिल्याने टेम्पो रस्त्यावर उलटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन […]

अधिक वाचा..

PMRDA अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच…

मांजरी: मांजरी बुद्रुक येथील सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही PMRDA अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. रविवार (दि. 11) रोजी संध्याकाळी झालेल्या पावसात रस्त्याच्या अर्धवट कामात वाहने अडकून अपघात घडले. अनेकजण जखमी झाले, तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. PMRDA कडून मांजरी बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले […]

अधिक वाचा..
Crime

पुणे नगर महामार्गाव अपघातग्रस्ताला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर किरकोळ अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करण्याचा बहाणा करत दोघांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीची दुचाकी लांबवल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन 2 अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून रमेश फणसे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एम […]

अधिक वाचा..

देव तारी त्याला कोण मारी! कार आणि ऑटोचा जबरदस्त अपघात…

तेलंगना: रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना तुमची एक चूक तुमच्यासाठी घातक ठरु शकते. हे सर्व माहीत असूनही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन उद्यानात चालत असल्यासारखे रस्त्यावरुन चालत असतात. रस्त्यावरील अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, अनेकदा लोकांचे नशीब त्यांना त्यावेळी साथ देते, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर […]

अधिक वाचा..

नशीब बलवत्तर म्हणून स्वतःच्या जीवावरच संकट दुचाकीवर बेतल…

नवी दिल्ली: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कोणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो. अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी विविध फलक लिहिले असतात. पण दिवसभराच्या […]

अधिक वाचा..

वाढदिवसाच्या स्टेटस नंतर दोन दिवसातच मित्रांवर श्रद्धांजलीच स्टेटस ठेवण्याची वेळ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात शुभम दत्तात्रय दिवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे राहणारा शुभम दिवेकर रात्रीच्या […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू तिघे गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारचे नुकसान होत एका युवकाचा मृत्यू होत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून अमोल संभाजी फुले असे मृत तरुणाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून चौघे मित्र त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एम एफ ६६६४ या […]

अधिक वाचा..