आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले असून, नाशिकहून मुंबईपर्यंत लाँग मार्च करत आलेल्या विद्यार्थ्यांवर मुंबईत पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दादर येथील टिळक भवन तसेच आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयात या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रात्री अचानक […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत लाँगमार्च करत आलेल्या आणि दादर येथील काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांसह NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर […]

अधिक वाचा..

IIT मुंबई प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; प्राध्यापकांच्या अटकेची मागणी

मुंबई: IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्राध्यापकांवर तत्काळ कारवाई करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहिलवर जातीवाचक व मानसिक छळ तसेच बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केला. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय भानू चिब […]

अधिक वाचा..

अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या ताटात निकृष्ट आहार? प्रयोगशाळा अहवालाने खळबळ; विजय वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता, काही पदार्थ निर्धारित मापदंडांनुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत पक्षाने केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची […]

अधिक वाचा..

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने उचलली कडक पावले

संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी निलंबनाची मुख्यमंत्र्याकडून घोषणा मुंबई: विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचार प्रकरणी आज विधान परिषद सभागृहात […]

अधिक वाचा..