Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याच आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, कोल्हेंच्या कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर […]

अधिक वाचा..

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

शिरुर (तेजस फडके) सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवरच असल्यामुळे त्यांनी प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे नेमकं कोणाचं पोषण सुरु आहे हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु असल्याची टिका करत अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.   […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुर (तेजस फडके) मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली देत टिका केली होती. अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो. तर मग मी संसदेत अनुपस्थितीत होतो […]

अधिक वाचा..