स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

औरंगाबाद: राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण ठरलंय, पाहा संपूर्ण यादी छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण ठाणे: सर्वसाधारण (महिला) पालघर: अनुसूचित जमाती रायगड: सर्वसाधारण रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग: सर्वसाधारण नाशिक: सर्वसाधारण धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) नंदूरबार: अनुसूचित जमाती जळगांव सर्वसाधारण अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला) […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा जाहीर; उत्कृष्ट मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला शासनाने ‘राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, या पार्श्वभूमीवर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध निकषांनुसार मंडळांची निवड करून त्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शिरूर बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे गुणांकनासाठी कलांचे जतन […]

अधिक वाचा..

INDIA कडून उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर होताच सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणित एनडीएकडून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर […]

अधिक वाचा..

शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, ३ नवीन जागांची वाढ

नागरिकांना हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची उलटी गणती सुरू झाली असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेवर १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..

एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याची घोषणा करण्यात आली. एनडीएच्या संसदीय मंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राधाकृष्णन यांच्या निवडीमागे अनेक राजकीय आणि धोरणात्मक समीकरणे असल्याचे दिसून येते. उमेदवारीमागील प्रमुख कारणे एनडीएने […]

अधिक वाचा..

राज्याचे स्टार्टअप धोरण जाहीर; फडणवीस सरकारने घेतले 7 मोठे मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यताधोरण आज 5 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून लहान चिंचोऱ्या जमीनीसंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोगींच्या अनुदानात वाढ ते राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा […]

अधिक वाचा..

सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार पुरस्कार वितरण मुंबई: राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई […]

अधिक वाचा..

गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आखाडात ‘स्नेहभोजन’, ‘स्नेहमेळावा’, ‘विचारमंथन’, ‘कार्यकर्ता संवाद’ अशा नावांखाली गावागावात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात राजकीय गटबाजी, शक्तिप्रदर्शन व मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर […]

अधिक वाचा..

दारू महाग, नोकरभरती जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत मद्यप्रेमींना झटका, तर तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खुशखबर

संभाजीनगर: झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकीकडे मद्यावरील शुल्कात वाढ करून मद्यप्रेमींना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मोठी पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करून दिलासाही दिला आहे. मद्यप्रेमींची चिंता वाढली  झालेल्या बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) तब्बल दीड टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींचा महसूल वाढणार […]

अधिक वाचा..