शिरूर तालुक्यातील काळूबाईनगर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळूबाईनगर ही शिरूर तालुक्यातील कवठे केंद्रातील ३४ पट असलेली छोटी शाळा आणि छोट्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. हा गैरसमज दूर करण्याची कामगिरी या शाळेने करून दाखवली. पालकांना आणि प्रेक्षकांना तब्बल साडेतीन तास एका जागेवर खिळवून ठेवण्याची किमया या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली. शिवराज्याभिषेक सोहळा,प्रतीकात्मक विवाह सोहळा, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा […]

अधिक वाचा..

इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे. महत्त्वाचे मुद्दे परीक्षा […]

अधिक वाचा..

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..