भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन समोर आले आहे. तपासात त्यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने नाशिकमधील पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे उघड झाले आहे.पोलीस तपासानुसार, संबंधित खात्यांमधून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात केला गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके): नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिक राजेंद्र […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

शिरूर (तेजस फडके) : राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिनेश परब (मुंबई) आणि राजेंद्र जासूद (पुणे) या दोघांवर दि 29 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, नाशिक […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर (तेजस फडके): राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाची चर्चा आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिनेश परब याने 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात […]

अधिक वाचा..

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर: राज्यात खळबळ उडवणाऱ्या कथित सेक्स रॅकेट आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा..
ashok-kharat

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात याने काही महिन्यांपुर्वी शिरुरमधील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद याच्यावर तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत वावी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक […]

अधिक वाचा..
ashok-kharat

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके): नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, अशाच एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील काही नामांकित राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्हिडिओ शिरूर तालुक्यात व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. शिरूर तालुक्याच्या राजकीय […]

अधिक वाचा..