शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आमनेसामने आले असुन चासकमान कालव्याच्या पाणीवाटप आणि अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर “हेड टू टेल आणि टेल टू हेड समजायला विद्यमान आमदारांना अजून काही दिवस लागतील” अशी घणाघाती टिका माजी आमदार अशोक पवार यांनी कटके यांच्यावर केली.  […]

अधिक वाचा..

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर टिका करताना पवारांचा नेमका पक्ष कोणता…?” अशी टिका केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्या वक्तव्यामुळे माऊली कटके यांच्यावर शिरुर तालुक्यातील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टिकेची झोड उठविली आहे.  आमदार […]

अधिक वाचा..

शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

शिरुर (तेजस फडके) ‘शिरुर-हवेली’ चे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ च्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. परंतु मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या ‘राष्ट्रवादी पक्षाच्या’ अधिकृत उमेदवार म्हणुन उभ्या असतानाही आमदार कटके मात्र अपक्ष […]

अधिक वाचा..

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेलीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील सगळे मातब्बर पुढारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षात शिरुर तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची मोठी फौज आणि दुसरीकडे […]

अधिक वाचा..

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. मला दम देण्यापेक्षा अजित पवारांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा. दुधाचे दर वाढवुन द्यावेत. मी शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी साहेबांसोबत गेलो म्हणुन जर तुम्ही या थराला जात असाल तर ते योग्य आहे का…? हे जनता ठरवेल असं […]

अधिक वाचा..

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असुन आज (दि 8) रोजी दुपारी शिरुर आणि त्यानंतर न्हावरे येथील सभेत त्यांनी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. तसेच घोडगंगा साखर कारखाना बंद पाडायला मला […]

अधिक वाचा..