Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत खाते रिकामा करणाऱ्या पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांच्या तत्परतेमुळे जाळ्यात अडकला आहे. शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत हातचलाखीने कार्डची अदलाबदली करुन पासवर्ड माहिती करून अकांऊट साफ करण्याच्या घटना शिरूर तहसिल कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..
Money

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

मुंबई: भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमच्या मदतीने कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच यूपीआय एटीएम (UPI ATM) पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होणार असल्याचा दावा केला […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात एटीएम मधून ज्येष्ठाची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ज्येष्ठ व्यक्तीला एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची आदलाबदल करुन काही पैसे कधुअन घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जनसेवा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बाळासाहेब थोरात आलेले असताना त्यांच्या मागे असलेल्या […]

अधिक वाचा..

माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका…

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ररअजय सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ताकीद दिली. आदित्य […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात एटीएमच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीला ATM मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने युवकाचे ATM हातचलाखीने बदलून त्या युवकाच्या ATM मधून वेळोवेळी 70 हजार रुपये काढून घेत व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भारतीय […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने ATM फोडणारा जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकातील ATM मशीनचे CCTV तसेच सायरनच्या वायर कापून ATM फोडण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी सतर्कतेने जेरबंद केले असून मयूर उर्फ लहू आदिनाथ फसले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे आयसिआयसिआय बँकेचे ATM मशीन असून १६ ऑगस्ट रोजी रात्री एक […]

अधिक वाचा..