महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस निरीक्षकावर एट्रॉसीटी दाखल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): एका प्रकरणात माघार घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दबाव टाकल्याचं धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं होतं. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलवून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या वरपर्यंत ओळखी असून तु माझं काहीच करू शकत नाही, असं धमकावलं होतं. यासंदर्भात फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला […]

अधिक वाचा..

पोलिसांना नाश्ता पुरवल्याने महिलेला नोकरीहून काढले अन…

संस्था चालकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल मधील महिलेने आजारी असल्याने सुट्टी घेतल्यानंतर एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमसाठी आलेल्या पोलिसांसाठी लावलेल्या चहा, नाश्ताच्या पुरवण्याच्या स्टॉल मधील पोलिसांना नाश्ता पुरवल्याने संस्थेच्या संचालकांनी महिलेला […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरच्या माजी उपसभापतीसह आठ जणांवर मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, दमदाटी करत एकलव्य संघटनेच्या तालुका कार्याध्यकक्षाला जातीवाचक शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती विकास काशिनाथ शिवले, पारोडीच्या महिला सरपंचांचे पती प्रकाश जबाजी शिवले, अनिकेत सुनील शिवले, दिपक भाऊसाहेब येळे, सुरेंद्र संपत शिवले, वैभव नानाभाऊ […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात ॲट्रॉसिटी प्रकरणी तिघांवर गुन्हे

युवकासह पत्नीला मारहाण करत केली जातीवाचक शिवीगाळ शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव खरपुडे, दिपक चहाळ, आकाश ढमढेरे या तिघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या वैभव खरपुडे […]

अधिक वाचा..