पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तीन मजली रस्ता व्हावे हे माजी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करुन ज्या वेळी या रस्त्यावर तीन मजली रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्या रस्त्याला पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुणे […]

अधिक वाचा..

स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे. शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बाबुराव पाचर्णे व विनायक मेटेंना श्रद्धांजली

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..
Baburao Pacharne

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे […]

अधिक वाचा..