आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर (अरुणकुमार मोटे): तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर शिरूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताना सामाजिक भान ठेवून सत्काराला फाटा विशेष मुलांच्या संस्थेला मदत करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून संभाजी बाबुराव कोळपे हे नियुक्तीस होते. शिरूर पंचायत समिती येथे नियुक्तीस असताना अनेकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले.शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..

सरसकट सर्वांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक […]

अधिक वाचा..

कंबरदुखी घरगुती उपाय जाणून घ्या…

देशातील 30% गृहिणींना आयुष्यात एकदातरी कंबर दुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. वेळीच उपाय न केल्यास आयुष्य भर हा त्रास सहन करावा लागतो. घरकामात नेहमी खाली वाकणे तसेच जॉब साठी सतत खुर्चीवर बसून काम करणे इत्यादी कारणाने महिलांना व युवतींना कंबर दुखीचा त्रास होतो. दररोज व्यायाम करणे, सकाळी थोडे फिरण्यास जाणे नियमित योगासने व सोबत संतुलित […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेली वाबळे वाडी शाळा काही भ्रष्टाचारामुळे चांगलीच चर्चेत आलेली असताना गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली असता त्यांनी वाबळेवाडी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षणमंत्री शिक्रापूर येथे आलेले असताना देखील त्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..