balrangbhumi-pune-spardha

बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन

नाट्यछटा स्पर्धच्या अंतिम फेरीत २९० स्पर्धेक दाखल पुणे : बाल रंगभूमी परिषद, पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ रविवारी (ता. १३) भावे हायस्कूल येथे पार पडला. यावेळी विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली, अशी माहिती बाल रंगभूमी पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिपक रेगे […]

अधिक वाचा..
balrangbhumi parishad

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

पुणे (तेजस फडके): बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषद पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली. ‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी कै. नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..
balrangbhumi parishad

शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिरूर : बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा परीषदेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषदेच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली. ‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या […]

अधिक वाचा..