balrangbhumi parishad

शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिरूर तालुका

शिरूर : बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा परीषदेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषदेच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली.

‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी कै. नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करते. या वर्षी देखील हि स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण व शहर अशा दोन विभागात होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतीम तारीख २० जुलै पर्यंत होती. प्राथमिक फेरी ६ ऑगस्ट रोजी अभिनव विद्यालय सरदवाडी येथे होणार आहे. अंतीम फेरी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, स्काऊट ग्राउंड समोर, खजिना विहीर चौक, एस.पी. कॉलेज जवळ, सदाशिव पेठ, पुणे : ४११०३० येथे होणार आहे,’ असे दीपाली शेळके यांनी सांगितले.

‘प्रत्येक गटात अभिनय ३, उत्तेजनार्थ ३ व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धा चार गटात होईल. गट १: १ली, २री, गट २: ३री, ४थी, गट ३: ५वी, ६वी, गट ४: ७वी, ८वी आणि ९वी. असे गट असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे मोठे व्यासपीठ आहे. शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील २८१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

शाळा व विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणेः
१) गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मीडियम स्कूल सहभागी संख्या १६
गट क्रमांक १
१) श्रुती महेश काळजे
२)अनन्या रोहिदास कर्डिले
३) दिव्या मनोज शिंदे
४) ओवी अंगद जामोदकार

गट क्रमांक २
१)आयुष सोन्याबाप्पू आवटी
२) वेदिका राजेंद्र जाधव
३) आराध्या योगेश पावसे
४) जिया आयाज शाह

गट क्रमांक ३
१) दर्शील गणेश रासकर
२) उदीका दर्शन बिडकर
३) ओमराज संतोष गायकवाड

गट क्रमांक ४
१) रोहन मनोज शिंदे
२) ध्रुव गणेश रासकर
३)सोहा मोहम्मद पठाण
४) सारा सईद सय्यद
५) तेजस कौतिक इचके

२) आर .एम .डी स्कूल , शिरूर
सहभागी संख्या २७
गट क्रमांक १
१) विहानसिंघ रोहितसिंघ परदेशी
२) शुभ्रा मयुरेश मास्तोळी
३) श्लोक अमोल शिंदे
४) अवनीश संतोष जगताप
५)ओवी राहुल पुंडे
६)ऋग्वेद दिनेश पठारे
७) तनिष सदाशिव आंधळे

गट क्रमांक २
१) रिया विजय पाटील
२) जय नितीन जोशी
३)नक्षत्रा निषाद पटवर्धन
४) वेदांती विकास वाखारे

गट क्रमांक ३
१) जवेरीया जावेद सय्यद
२) कृष्णाली सचिन कदम
३) श्रावणी शिवाजी बनकर
४) अनुष्का संजय तंटक
५) मनस्वी उमेश ढमढेरे
६) आलोक प्रवीण शेलार
७) तनिशां सचिन कोठावदे
८) आर्या संदीप चव्हाण

गट क्रमांक ४
१) प्रीती अशोक शर्मा
२) अस्मि महेंद्र गदादे
३) शौर्य उल्हास वाळसे
४)गौरी नितीन ताकवणे
५)जोहा जमीर शेख
६)पायल सुभाष म्हस्के
७) नुसरत जमीर शेख
८) आदिती भानुदास तोंडे

३) तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी
सहभागी संख्या २१
गट क्रमांक ३
१)अनुष्का तुकाराम जगताप
२) संस्कृती नामदेव रोकडे
३) स्नेहल धनंजय येळे
४) श्रद्धा अमोल धनगर
५) प्राजक्ता जालिंदर राजगुरव
६) अल्ताफ अजमेर शेख
७) समृद्धी संदीप सोनवणे
८) अनुष्का बापूराव महामुनी
९) शरण्या अनिल कणसे
१०) वैभव दत्तात्रेय ताकवणे
११) ओम राहुल नलगे
१२) शारवी भानुदास सोनवणे

गट क्रमांक ४
१) सुप्रिया योगेश शेलार
२)समृद्धी मुकेश कांबळे
३) तनिष्का तात्यासाहेब सोनवणे
४) प्रणिता दशरथ कोळपे
५) सृष्टी सोमनाथ धामोरे
६) आकांक्षा भानुदास गोरे
७) योगिता निलेश शिंदे
८) श्रेया रमेश पवार
९) आतार तनाज मुबारक

४) श्रीमती बबई ताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी सहभागी संख्या १०
गट क्रमांक १
१) वैशाली कैलास पवार

गट क्रमांक २
१) विघ्नेश किशोर विटकर

गट क्रमांक ३
१) श्रावणी बापूसो कुलाळ
२) अर्पिता किशोर विटकर
३)उन्नती दीपक भोसले
४)वैशाली कुंडलिक मुंजाळ
५) श्रेया बाळू कावरे

गट क्रमांक ४
१) वैभव कुंडलिक मुंजाळ
२) कार्तिकी बापू सो कुलाळ
३) विजयश्री दत्तात्रय चौरे

५) श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी सहभागी संख्या ३
गट क्रमांक ४
१) अस्मिता बळीराम हराळ
२)मारुती गणेश नागरगोजे
३)पल्लवी संतोष शिंदे

6) विद्याधाम प्रशाला शिरूर
सहभागी संख्या 22
गट क्रमांक १
१) अभिज्ञा संतोष अडसूळ
२)ज्ञानराज संदीप वेताळ

गट क्रमांक ३
१) गुरुत्वा आशिष काळे
२)श्रीराज अविनाश साकोरे
३)समीक्षा महेश स्वामी
४)संस्कृती संदीप वेताळ
५)योगश्री राजेंद्र वरपे
६) कृष्णा प्रशांत सोनार

गट क्रमांक ४
१) आदित्य जनार्दन शेळके
२) आर्यन विजय रोहकले
३) वेदिका रामेश्वर घायतडक
४) वैष्णवी दिलीप भिसे
५) परीजा राम मगर
६) समृद्धी भरत कारखिले
७) आर्यन किशोर रुपनर
८) दिया ज्ञानेश्वर माने
९)मयुरी अंगद सापके
१०) समृद्धी अरुण कानडे
११) वृषाली नंदू पातारे
१२)ओम संतोष काकडे
१३)सार्थक राजेंद्र चव्हाण
१४) मधुरा अंबादास शिंदे

७) महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती
सहभागी संख्या 32
गट क्रमांक १
१) राजवर्धन रत्नाकर शेलार
२)श्रीजेश सुरेश शिंदे
३)अर्णव दीपक पाटील
४) नव्या नरेंद्र नाणेकर
५)आराध्या अजित लांडे
६) आरोही प्रदीप किटे
७)श्रेयस विठ्ठल कळसकर
८)आर्या बिपिन मांढरे
९)नव्या नवीन सिंग
१०ओवी गणेश कुलकर्णी
११) आरोही सचिन कलकुंबे
१२)अनन्या यशपाल पाटील
१३) प्रिया राम गोपाल सिंग

गट क्रमांक २
१) कन्हैया दत्तात्रय टापसे
२) दिव्या कैलास लांडे
३) श्रीशा दिलीप काळे
४( हर्षवर्धन राजेश पोतदार
५)वेदांत विलास बत्ते
६)आर्यन रामपाल सिंग

गट क्रमांक ३
१) प्रणव बाबासाहेब लांडे
२) मिहीर किशोर पवार
३) दिग्विजय दीपक भोसले
४) स्वामिनी प्रवीण पाथकर
५)निधी राजेश वाळके
६)संस्कृती कैलास लांडे
७) पियुष सचिन कलकुंबे
८) कार्तिकी सचिन साबळे

गट क्रमांक ४
१) ओमकार प्रकाश कळंत्रे
२)हर्ष शिवदत्त पाठक
३) वैष्णवी संजय कळसकर
४) आशु रवीकुमार गौतम
५)अंजली अरविंद गोळे

८) विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव म्हाळुंगी
सहभागी संख्या १९
गट क्रमांक ४
१) रसिका बाबुराव चौधरी
२) धनश्री दीपक रणसिंग
३)साक्षी गोरक कुंभार
४) तनुजा रामदास काळकुटे
५) आरती दत्ता शिंदे
६)मानसी अण्णासो वाळवे
७) पूजा सोपान राणे
८) जयदत्त युवराज वडघुले
९) स्वराज शरद रणदिवे
१०) साक्षी विलास रणसिंग
११) साक्षी काळू नागवडे
१२) अंकिता अनिल जायकर
१३) भाग्यश्री सुरेश भोरडे
१४) पायल विजय विधाटे
१५) सानिका बाबुराव चौधरी
१६) सृष्टी नवनाथ भोरडे
१७) कल्याणी किसन चव्हाण
१८) ईश्वरी नवनाथ बोकले
१९) मानसी प्रदीप चव्हाण

९) स्वातंत्र्य सैनिक आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
सहभागी संख्या १८
गट क्रमांक ३
१) यशोधन हरिश्चंद्र मुळीक
२) तनुष्का अमोल ढमढरे
३) सार्थक अमोल पाटील
४) धनश्री धीरज शिंदे
५) नील सचिन खोले

गट क्रमांक ४
१) खुशी सचिन भुजबळ
२) माही योगेश कोळी
३) मोक्षदा मंगेश घारगे
४) श्रावणी संजय गाडे
५) श्रावणी सोनम बर्गे
६) दिपाली ज्ञानेश्वर महाले
७) यशराज रमेश थोरात
८) आलोक गजानन घुगे
९) कार्तिक किशोर मुंडे
१०) सानिका सुनील भुमकर
११) कोमल दत्तात्रय डोके
१२) श्रावणी महेश औटी
१३) तन्मयी चिंतामणी दीक्षित

१०) अभिनव विद्यालय ,सरदवाडी सहभागी संख्या 44
गट क्रमांक ३
१) श्रेया संभाजी सानप
२) संस्कृती मारुती फरगडे
३) ऋतुजा महेश झाडे
४) गीतांजली पाराजी ठुबे
५) सृष्टी मोहन भोगे
६) शिवम संतोष दौंडे
७) तेजस्विनी राजू ठाकरे
८) काव्या दत्तात्रेय सरोदे
९) श्रीधर अंकुश गांजे
१०) शुभांगी राजू मोळके
११) आयुष दत्तात्रय शिर्के
१२) दिया पाराजी कर्डिले
१३) प्रिया पाराजी कर्डिले

गट क्रमांक ४
१) संजीवनी वामन उबाळे
२)सुहानी अशोक क्षीरसागर
३) अंजली अशोक चव्हाण
४)प्रांजली राजाभाऊ मोहोळकर ५)श्रेया सचिन फुले
६)दिव्या योगेश घावटे
७) प्रीती ज्ञानदेव दसगुडे
८)प्रणव बाळासाहेब मानमोडे
९)हिमांशू संदीप जाधव
१०)प्रणव अंकुश गांजे
११) मयूर प्रवीण साळवे
१२) भारती गोवर्धन देवांगण
१३) ऋतुजा अरविंद सरोदे
१४) लक्ष्मण दिलीप सुरवसे
१५) स्नेहा राजेश कर्डिले
१६) साक्षी चंद्रकांत शिंदे
१७) लक्ष्मी प्यारेलाल जाधव
१८) साक्षी सोमनाथ घावटे
१९) दीक्षा संतोष सरोदे
२०) आदिती नानाभाऊ पोटे
२१) ऋतुजा शिवाजी गावडे
२२) कृष्णा दत्तात्रय हबर्डे
२३) विश्वजीत अनिल बनसोडे
२४) श्रुतिका संजय दसगुडे
२५) ऐराफ रियाज शेख
२६) अर्पिता प्रदीप कुसेकर
२७) स्नेहल दिलीप भानुसे
२८) अफशां फैयाज शेख
२९) सुहाना शकील सुभेदार
३०) दिशा आदिनाथकळसकर
३१) पल्लवी अनिल फलके

११) जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे
सहभागी संख्या ५
गट क्रमांक १
१) श्रीमई सुजित बनकर

गट क्रमांक २
१) तनवी सचिन जगताप
२) प्रणिता सुहास बनकर
३) तनवी अजित कुमार जाधव

गट क्रमांक ३
१) पृथ्वीराज विशाल प-हाड

वैयक्तिक सहभाग
१२) शिवम सोमनाथ कोतवाल
१३) राजवर्धन वैभव आढाव

१४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कुंभार
सहभागी संख्या ५
गट क्रमांक २
१) पृथ्वीराज पांडुरंग मांदळे
२) स्वराली सोमनाथ आढागळे

गट क्रमांक ३
१) श्रेयस श्रीकांत साळुंखे

गट क्रमांक ४
१) स्वराज संदीप खैरे
२) उत्कर्ष नवनाथ

१५) डी एन ताठे माध्यमिक विद्यालय , कारेगाव
सहभागी संख्या ८
गट क्रमांक ४
१) प्राची पांडुरंग रेवले
२) प्रतीक्षा गंगाधर डाकोरे
३) भारती बबन ताठे
४) श्रद्धा संजय हिरोळी
५) शिवानी गजानन खेडेकर
६) प्रतीक्षा बाबुराव शिंदे
७) नंदिनी नरसिंग सूर्यवंशी
८) सलोनी दशरथ पवार

१६) स्वातंत्र्य सेनानी कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे खालसां- हिवरे कुंभार
सहभागी संख्या ७
गट क्रमांक ४
१) साक्षी संगमेश्वर कानडे
२) भक्ती गुलाब सुरसे
३) आदिती संतोष झेंडे
४) संकेत नवनाथ शिदोरे
५) सृष्टी संतोष धुमाळ
६) निकिता चांगदेव तांबे
७) अंजली रत्नदीप गाडेकर

१७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर
सहभागी संख्या २
गट क्रमांक २
१) प्रगती भीमराज धनवडे
२) वैष्णवी भास्कर पडवळ

१८) ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरूर
सहभागी संख्या ११
गट क्रमांक ३
१) संस्कृती नितीन घावटे
२) ज्ञानेश्वरी महादेव सारुक
३) जान्हवी मनोज करणकर
४) आदिती सतीश पवार

गट क्रमांक ४
१) शिवम सुनील चौधरी
२) विराज ज्ञानेश्वर सुडके
३)अनुज शरद काकडे
४)विशाल नितीन पाटील
५)दीपक हिरामण कुलाळ
६) पायल संजय मोहरकर
७) संस्कृती गणेश देशमुख

१९) विद्याधाम हायस्कूल, कान्हूर मेसाई
सहभागी संख्या ४
गट क्रमांक ४
१) साक्षी दशरथ हुंदारे
२) अपेक्षा नानाभाऊ शेळके
३) सिद्धार्थ बापूसाहेब पुंडे
४) सोहम दीपक मोरे

२०) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर
सहभागी संख्या, २६
गट क्रमांक १
१) अंशिका जोशी
२) मायरा कर्नावट
३) आरोही कटारिया

गट क्रमांक २
१) श्रेयस तुकाराम गरर्जे
२) आर्यन अनिल शिंदे
३) सृष्टी प्रविण बागुल
४) पार्थ अमित पवार
५) आयुष विकास लंघे
६) अर्णव सखाराम गायकवाड
७) सानवी सोन्याबापू नवले

गट क्रमांक ३
१) अथश्री मयूर फुलफगर
२) दिया धनेश दिवटे
३) अंशराज संतोष येवले
४) मृणाल उमाकांत बिरादर
५) श्रावणी सचिन कोकरे
६) साईश संतोष जाधव
७) ईशांत तुकाराम गरर्जे
८) सिद्धेश दिगंबर मिडगुले

गट क्रमांक ४
१) गौरी शेरसिंग परदेशी
२) यशस्विनी गजानन भड
३) रिया अतुल लुंकड
४) लावण्या प्राण मुसळे
५) गिरीजा गिरीश तिकोणे
६) श्रुती लक्ष्मण देवकर
७) इशिका शेखर जगताप
८) आर्यन संपत होळकर

दरम्यान, शिरूर तालुक्यातून नाट्यछटा स्पर्धा प्रार्थमिक फेरीसाठी सरदवाडी (ता. शिरूर) येथे माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी केंद्र उपलब्ध करुन दिले असून त्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. शिवाय, जातेगाव बु. येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य श्री. रामदास थिटे, सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गोरडे यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले आहे, असेही दीपाली शेळके यांनी सांगितले.