mother love child

प्रिय अंजनी आई…तुझ्याशिवाय जगणं पोरक झालंय ग आई… या लेकराची साद ऐकून धावत….ये ग आई

आई म्हणोनी कोणास हाक मारी…ती हाक येइ कानी…मज होय शोककारी शिरुर (तेजस फडके): प्रिय अंजनी आई…तू परत ये…मी आणि दादा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. खूप खूप आठवण येतेय ग आई…डोळे भरुन येतात पण डोळे पुसणारे…मायेने गालावरून हात फिरवत उचलून घेत समजवणारे, हृदयाशी कवटाळून घट्ट मिठी मारणारी आई कुठे आहेस ग आई…मी जर तुला न सांगता […]

अधिक वाचा..

जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने ‘विश्वगुरु’ व्हावे; राज्यपाल रमेश बैस

मुंबई: जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने ‘विश्वगुरु’ व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.    मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला. त्यावेळी […]

अधिक वाचा..

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?

औरंगाबाद: सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या एका वर्षात […]

अधिक वाचा..