स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्‍या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या […]

अधिक वाचा..

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी…

मुंबई: ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीला जन्म देणाऱ्या दांपत्यांचा सन्मान

माऊलीनाथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा अनोखा व आदर्श उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): अलीकडील काळामध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुलींचा तिरस्कार करण्याच्या घटना घडत असताना शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलच्या वतीने मुलींना जन्म देणाऱ्या दाम्पत्यांसह मुलींचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान करुन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच समाजापयोगी वेगवेगळे उपक्रम […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरुर: राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असुन दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये झांज पथक, लेझिम पथक,तसेच मर्दानी खेळ होणार असुन […]

अधिक वाचा..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

शिरुर (किरण पिंगळे): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींनी शिकल पाहिजे यासाठी प्रसंगी समाजातील काही लोकांचा रोष पत्करुन मुलींना शिक्षण दिलं त्यामुळे आज स्रिया सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. जसं यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसंच सावित्रीमाईंच्या समाजकार्याला ज्योतिबांनी खंबीरपणे साथ दिली असे प्रतिपादन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक […]

अधिक वाचा..