Baburao Pacharne

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे […]

अधिक वाचा..
bjp-ncp

शिरुर तालुक्यात आता ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’ सुरुच राहणार?

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात घोडगंगा साखर कारखाना, शिरूर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच काही ग्रामपंचायत अशा विविध प्रकारच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप व शिंदे समर्थकांचे सरकार स्थापण झाले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त […]

अधिक वाचा..
Eknath Shinde

मोठी घोषणा! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारः पत्रकार परिषद घेवून केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहे. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत […]

अधिक वाचा..

कोण आहेत द्रौपदी मुर्मू? राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल…

नवी दिल्लीः एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आज (शुक्रवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सोमवारी (ता. २१) भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोण आहेत द्रौपदी मुर्मू द्रौपर्दीमुर्मू […]

अधिक वाचा..