शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आपलं शरीर फीट ठेवण्यासाठी आणि नवीन कोशिका तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल शरीरात प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर हाय बीपी, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने आजकाल लोकांना जास्त कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत असेल […]

अधिक वाचा..

शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार कोणते ते पहा…

दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटत. झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच […]

अधिक वाचा..

शरीरात वात वाढलाय तर काय खावे?

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांना त्रासाला नक्कीच शरीरात वात दोष वाढला… शरीरात वात वाढलाय तर काय खावे किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.) वात […]

अधिक वाचा..

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1) नारळ पाणी:-दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2) भाज्यांचा रस:- आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय? मग करा ६ उपाय करा

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Top 6 Iron Rich Foods) रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. […]

अधिक वाचा..

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1) नारळ पाणी:- दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2) भाज्यांचा रस:- आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे […]

अधिक वाचा..

शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर…

शरीरावर चांदीचे दागिने वापरायचे. हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे. दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे. दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही. जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे. दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत… […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तळेगाव ढमढेरेत खळबळजनक प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे द्काहाल करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या शरद बँकेजवळ काही नागरिक आलेले असताना त्यांना एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. […]

अधिक वाचा..