पुणे-नगर महामार्गावर शिवशाही एस टी बसच्या धडकेत एक जण ठार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील यश इन चौक हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असुन रांजणगाव MIDC त जाण्यासाठी या चौकात कायमच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात होत असुन शनिवार (दि 15) रोजी रात्री 9 च्या दरम्यान येथे अज्ञात पिकउपने एका युवकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर रविवार (दि […]

अधिक वाचा..

वाघोली ते शिरुर शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी; राहुल पाचर्णे

वाघोली: PMPML चा वाघोली बसडेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने वाघोली डेपो अंतर्गत वाघोली ते शिरूर शहर बससेवा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पुणे महानगर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सहा तोळे लांबविले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केला बसने प्रवास

शिक्रापूर ते कोरेगाव प्रवासात केली समाज बांधवांची विचारपूस शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणेफाटा येथील 1 जानेवारी या शौर्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग करुन समाजबांधवांना बसने विजयस्तंभ येथे घेऊन जाण्यात येत असताना चक्क जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी बसमधून प्रवास करत समाज बांधवांची विचारपूस केली […]

अधिक वाचा..

नगर- पुणे रस्त्यावर खंडाळा माथा येथे ट्रॅव्हलच्या धडकेत एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कार्तिकी वारीनिमित्त आळंदी येथे पायी निघालेल्या दिंडी सोहळ्यातील भाविकाला नगरवरुन पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हलची खंडाळा माथा येथे पाठीमागून धडक बसल्याने शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील गुलाब मोहदीन शेख (वय 59) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला एक वारकरी किरकोळ झखमी झाला आहे. याबाबत प्रकाश संजय शिंदे रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद […]

अधिक वाचा..
ST

स्मार्ट बसने घेतला पेट अन…

जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून […]

अधिक वाचा..
ST

पुणे केंदूर PMPL बससेवा पुन्हा सुरु होणार: दत्तात्रय झेंडे 

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली PMPL बस सेवा तोट्याचे कारण सांगत बंद करण्यात आलेली असताना ग्रामस्थांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला असता अखेर सदर बस सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती PMPL चे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..