…त्या खाण प्रश्नावर मोठे वादळ, व्यावसायिकाने दिले स्पष्टीकरण

कोल्हापूर: काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर खाण व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच खाण व्यवसायिकांनी रॉयल्टी न भरता हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिल्यानंतर कोल्हापूर शेजारील खाण व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही नोटीस आलेली […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरुर तालुक्यात व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या निमित्ताने फसवणुक केल्याने उद्योजकाची आत्महत्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील एका उद्योजकला तीन व्यक्तींनी कर्ज मिळवुन देतोअसे सांगत कमिशनची मागणी केली होती ल. त्याप्रमाणे त्या उद्योजकाने कर्ज काढुन त्या सर्वांना ठरल्याप्रमाणे कमीशन दिले. परंतु तीनही व्यक्तींनी कमिशन घेऊन कर्ज काढुन न देता फसवणुक केल्याने संबंधित उद्योजकाने आत्महत्या केली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) येथे तीन […]

अधिक वाचा..
crime

अथर्व बीडकॉन व्यावसायिकावर गुन्हा दाखल

वाघोली: वाघोली (ता: हवेली) येथील एका बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.बांधलेल्या इमारतीची मजुरी व जीएसटी न देता एका बांधकाम व्यवसायिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ मे २०१७ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मांजरी बु.येथील अथर्वसृष्टी येथे घडला आहे.याबाबत प्रवीण शिवाजी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

जागेत प्रवेश करत उद्योजकास दमदाटी व जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे बालविवाह प्रकरणी तक्रार करणाऱ्या तक्रार दारासह 10 ते 15 जणांवरच आता एक महिन्यापूर्वी पत्राशेडमध्ये घुसून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत मुकेश पोपट भुजबळ, मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरातून व्यावसायिकाची हातगाडी व साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे भेळपुरीची हातगाडी चालवून व्यवसाय करणाऱ्या युवकाची हातगाडी व साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे अम्बा लाल या युवकाचा भेळपुरीचा छोटासा व्यवसाय असून हातगाडीवर सदर युवक व्यवसाय करतो. […]

अधिक वाचा..