महिलेची आत्महत्या, लिव्ह-इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई: मुंबईतील रबाळे परिसरात ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरविरोधात रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच दमबाजी, मारहाण, आणि खाजगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटावळे गाव, रबाळे येथील राहिवासी असलेल्या पीडित महिलेने ८ जुलै २०२५ […]

अधिक वाचा..

साबळेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील बाबुराव नगर येथे पुणे-नगर महामार्गावर दि ६ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली असुन या अपघातात एका स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संभाजी शिवाजी सरड (वय ५०) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कोळगाव डोळस ते मांडवगण फराटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान टँकरने दिलेल्या जोरदार धडकेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे (रा.सवारी, ता.निलंगा, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव सुरज संतोष धायगुडे (वय ३०) रा.अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) असून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि २४) मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ ३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय 35), रा. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..

मदयपानास पैसे न दिल्याने आण्णापूरच्या रिक्षाचालकास जबर मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): आण्णापुर ता. शिरूर येथील एका रिक्षाचालकास रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत पैसे मागून, पैसे न दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या संदर्भात दाखल तक्रारीनुसार, प्रदीप शाहू गायकवाड (वय 28 वर्षे, […]

अधिक वाचा..

अवधूत ज्वेलर्समध्ये सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील ‘अवधूत ज्वेलर्स’ या सराफा दुकानात दोन अज्ञात महिला चोरट्यांनी ग्राहक असल्याचा बनाव करून तब्बल 32,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना 3 मे रोजी सायंकाळी 4.30 ते 4.45 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमोल कचरू दहिवाळ (वय 34, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातुन सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण; गुन्हा दाखल 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील एका गावात सुन घराच्या ओट्यावर जेवण करत असताना दारु पिऊन आलेल्या सासऱ्याने सुनेला जेवायला मागितले असता. सुनेने माझे जेवण झाल्यावर तुम्हाला जेवायला वाढते असे म्हटल्याने सासऱ्याला राग आल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारत डोके फोडल्याने सुनेने शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असल्याने सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर […]

अधिक वाचा..