चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी

चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान… मुंबई: चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
china-girl

चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…

अहमदनगरः चीनची युवती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील युवकाच्या प्रेमात पडली आणि बघता बघता संगमनेरची सून झाली. सध्या या लग्नाची महाराष्ट्रात तुफान चर्चा रंगली आहे. चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर येथे पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहोळ्याला अख्खे गाव उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या सात आठ […]

अधिक वाचा..
Indian Boy and Chinese Girl Love Marriage

भारतीय युवकाचा चिनी युवतीसोबत प्रेमविवाह; सोशल मीडियावर चर्चा…

नवी दिल्लीः भारतीय युवकाचा चिनी युवतीसोबत प्रेमविवाह झाला असून, दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. युवकाचे नाव अवी तर सँडी युवतीचे नाव आहे. दोघांची प्रथम फ्रान्समध्ये भेट झाली होती. अवी हा हरियाणाचा रहिवासी आहे. सँडी ही चीनची राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती. अवीने हरियाणातील शहरात […]

अधिक वाचा..
Cobra Bites Chef 20 Minutes After Its Head Is Cut Off Kills Him

Viral News! कोब्राचे सूप बनवण्यासाठी केले तुकडे-तुकडे; पण चावलाच..

नवी दिल्ली : एका जिवंत कोब्रा नागाचे सूप बनविण्यासाठी तुकडे तुकडे केले. पण, सूप तयार होत असताना कोब्राने शेफला चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील एक रेस्टॉरंट सापाच्या सूपसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असे विचित्र सूप बनवलं जाते. तिथे घडलेल्या या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम […]

अधिक वाचा..