संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये रात्रीच्या वेळेस जाळला जातोय धोकादायक कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतने कचरा टाकण्यासाठी गट क्रं 39/3 हा भाडे तत्वावर घेतला असुन या ठिकाणी गावातील सर्व कचरा एकत्र केला जातो. परंतु रात्रीच्या वेळेस हा कचरा पेटविण्यात येत असुन त्याच्या धुर व दुर्गंधीमुळे येथील नवलेमळा आणि फलकेमळा येथील स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात या धुराचा त्रास होत असुन त्यांना मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..

प्राथमिक आरोग्य उपकेद्रांच्या चांगल्या सेवेमुळे नागरीकांमध्ये समाधान: सोनाली खैरे

सविंदणे: सविंदणे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये तेथील डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने नागरीकांची दवाखान्यासाठी बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आर्थिक बचतही होत असल्याने गावातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले आहे. कवठे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सविंदणे येथे हे उपकेंद्र चालू असून समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. कोमल […]

अधिक वाचा..

काय रस्ते, काय खड्डे, काय तो रस्ता, सगळं कसं ओक्केच!

हिवरे रस्त्यावर खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे, नागरिक संभ्रमात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे बाजूने जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक होऊ लागले त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथून हिवरे […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

अधिक वाचा..