भाजपचे वर्चस्व किमान २० वर्षे टिकेल; निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचा दावा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. २०१४ मध्ये सुरू झालेला भाजपच्या वर्चस्वाचा काळ देशात किमान २० वर्षे टिकू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुप्ता यांनी भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहावर भाष्य करताना, देशात पुन्हा एकदा एकाच पक्षाच्या […]

अधिक वाचा..

सरकार म्हणतं ‘सगळं आलबेल’, पण गॅसचा प्रश्न अजूनही धगधगताच!

मुंबई: देशात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील शंका आणि भीती अजूनही कायम आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असला, तरी भारतात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी एलपीजी तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावत, सोशल […]

अधिक वाचा..

राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी […]

अधिक वाचा..

लोकसभेत ‘हल्ल्याचा प्लॅन’ वाद: मोदींसह आणखी एक खासदार टार्गेटवर असल्याचा पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण […]

अधिक वाचा..