snake-bhandara

सर्पमित्राला नागाने केला दंश; नागाला दुसऱ्या हातात पकडले अन् थेट रुग्णालयात…

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात सापाने सर्पमित्राला दंश केला. सर्पमित्राने तोच साप हातात घेऊन थेट रुग्णालयात गाठले. सुदैवाने सर्पमित्राचा जीव वाचला, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. शेतात निघालेल्या विषारी सापाला पकडत असताना विषारी नाग प्रजातीच्या सापाने सर्पमित्राच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. सर्पमित्रांने हिम्मत न हरता सापाला उजव्या […]

अधिक वाचा..
snake

एक विषारी नागिण घेतेय ग्रामस्थांचा बदला…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातील नागरिक एका विषारी नागिणीमुळे दहशतीखाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या नागिणीने ५ जणांना दंश केला आहे. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांची प्रकती चिंताजनक आहे. सदरपूर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार, गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका नागाला मारण्यात आले होते. याचा एक नागिण बदला घेताना दिसत […]

अधिक वाचा..
telangana-cobra

रीलसाठी मस्ती! 6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी अन्…

हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणामध्ये एका युवकाने (वय २०) रील बनवण्यासाठी तोंडात सहा फुटांचा विषारी कोब्रा ठेवला. पण, हा प्रकार त्याच्याच जीवावर बेतला असून, नागाने त्याला दंश केला आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील देसाईपेठ गावात राहणारा मोची शिवराज हे वडील गंगाराम यांच्यासोबत साप वाचवण्याचे काम करायचे. एक नाग परिसरात आला. गावकऱ्यांनी गंगारामला […]

अधिक वाचा..
gondia-cobra

Video: कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद…

गोंदिया : एका सर्पमित्रासोबत हृदयद्रावक घटना घडली असून, कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोब्राने दंश केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुनील नागपुरे (वय ४४, रा. फुलचुर, गोंदिया) असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिले आहे. पण, कोब्रा जातीच्या […]

अधिक वाचा..
snake-cobra

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

नवी दिल्ली : दोन धोकादायक सापांमधील भांडणाचा एक भयानक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक अजगर साप किंग कोब्रा सापाला घट्ट पकडून बसतो, हे दाखवण्यात आले आहे. तो कोब्राला अगदी घट्ट आवळून ठेवतो. त्याचवेळी किंग कोब्राही अजगर सापावर हल्ला करतो. तो अजगराला आपल्या जबड्यात दाबण्याचा […]

अधिक वाचा..
cobra cow

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

नवी दिल्ली : जगात असे अनेक प्राणी आहेत जे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. पण, एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाय वासरासारखी नागाला चाटत आहे, ती अगदी प्रेमाने सापाला चाटते. सापही तिच्यावर हल्ला करत नाही किंवा तिला चावत नाही. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या […]

अधिक वाचा..
king cobra

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

नवी दिल्ली : जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी समजली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे. कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही काही जण न घाबरता या सापाला अगदी सहज […]

अधिक वाचा..

कोब्रासोबत मस्ती करतानाचा स्टंट तरुणाला पडला भारी…

कर्नाटक: साप असं जरी नावही ऐकलं तर बहुतेकांना घाम फुटतो. पण असे काही लोकही आहेत, ज्यांना साप म्हणजे एखादं खेळणंच वाटत. काही लोक सापासोबत मस्ती करताना, त्यांच्याशी जीवघेणे खेळ खेळताना दिसतात. मात्र हा खेळ अनेकदा त्यांच्या अंगलटही येतो. आजवर असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या […]

अधिक वाचा..
Cobra Bites Chef 20 Minutes After Its Head Is Cut Off Kills Him

Viral News! कोब्राचे सूप बनवण्यासाठी केले तुकडे-तुकडे; पण चावलाच..

नवी दिल्ली : एका जिवंत कोब्रा नागाचे सूप बनविण्यासाठी तुकडे तुकडे केले. पण, सूप तयार होत असताना कोब्राने शेफला चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील एक रेस्टॉरंट सापाच्या सूपसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असे विचित्र सूप बनवलं जाते. तिथे घडलेल्या या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम […]

अधिक वाचा..