जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

विजयस्तंभावर येत नसल्याने सरकारची मानसीकता समजते; जितेंद्र आव्हाड

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यहे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी बोलताना या ठिकाणी मानवंदना देणं चुकीच नाही, पूर्वी एवढ्या मोठ्या सैन्याना हरवणं अवघड होतं त्याचा इतिहास आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

अधिक वाचा..

विजय स्तंभासह वढुतही लोटला भीमसागर

छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळांच्या समाधीचे दर्शन शिक्रापुर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथिल ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयायी वढु बुद्रुक येथिल छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने वढुतही मोठ्याप्रमाणावर भीमसागर लोटल्याचे चित्र दिसत होते. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील ऐतिहासीक विजयस्तंभास […]

अधिक वाचा..