Shirur Police Station

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कत्तल केलेले गोमांस सर्रासपणे विक्री होत आहे. याची दखल घेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल भिमाशंकर, बजरंग दल खेड, चाकण, शिरूर या गोरक्षकांच्या मदतीने शिरूर पोलिसांनी अनाधिकृत कत्तल केलेल्या गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर छापे टाकुन धडक कारवाई केली आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे […]

अधिक वाचा..
dead

पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर बाह्य महामार्गावर पुणे-अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत रमेश पांडुरंग चैधरी (वय ६५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सतराकमान पुलाजवळ शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर […]

अधिक वाचा..
crime

शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील गल्लीमध्ये चालताना धक्का लागल्याने एकाला धारदार हत्याराने जखमी करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर येथील भाजी मार्केटच्या गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा रमजान उर्फ टिपू आजम पटेल याला धक्का लागल्याने पटेल याने गावडे याला नीट चल असे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील श्रीकांत साहु याने मागील दोन महिन्यापासून करडे येथील एका महिलेकडे वाईट नजरेने पाहून मोठ मोठ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते मागील २ […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

शिरूर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरूर) येथील संदीप जिजाबा ताठे या जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्याच गावातील समीर प्रकाश शेलार याने त्याच्यावर पाळत ठेवून एका महिलेला व इतर तीघांना पुढे करून संदीप जिजाबा ताठे याचे सणसवाडी (ता. शिरुर) पुणे-नगर महामार्गावरुन कारमध्ये बसवून अपहरण करुन केले. अपहरणानंतर महिलेसोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओ यांच्यावर सलग दोन दिवस कारवाई सुरु आहे. वाहन चालकांवर कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी म्हटले आहे. शिरूर पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, एकूण ६२ वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल ७०,००० रु.दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही अशी […]

अधिक वाचा..
prostitute

शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका खासगी बिल्डींगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन जणांसह दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. दोन महिलांसह वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूज (रा. पारनेर, जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) व संकेत […]

अधिक वाचा..
shirur-vehicle

शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरांमध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बीजे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त, अल्पवयीन वाहन चालक यांच्या तब्बल ४४ वाहनांवर कारवाई करत ४०, ५०० रु. दंड आकारण्यात आला आहे. शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल […]

अधिक वाचा..
Petrol

शिरूर तालुक्यात पेट्रोल पंपाचे पैसे घेऊन कामगार झाला फरार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार पेट्रोल पंप मधील ८२ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यामध्ये टाकून फरार झाला आहे. शिरुर पोलीस स्टेशन येथे महादेव शिवाजी कोकाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकळी हाजी येथे प्रभाकर गावडे यांच्या मालकीचे व्यंकटेशा पेट्रोल पंप असून येथे कामगार […]

अधिक वाचा..