कोरेगाव भीमात भंगार वाल्याला मारहाण करत लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील एका भंगार व्यावसायिकास तीन अज्ञात युवकांनी मारहाण करत लुटून मारहाण करणाऱ्या युवकांनी त्यांची दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भंगार व्यावसायिक रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात झोपलेले असताना […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वाटपाच्या वादातून चुलता पुतण्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून यावेळी पुतण्याने चक्क चुलत्याचा दात पाडला असून दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय बाळासाहेब भुजबळ व काळूराम विठ्ठल भुजबळ या दोघांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब भुजबळ, विठ्ठल […]

अधिक वाचा..
crime

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हमाणारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले, लता थोरात या 9 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कामाच्या बहाण्याने युवतीवर बलात्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे एका अल्पवयीन युवतीला काम शोधून देण्याच्या बहाण्याने ओळख करुन नंतर युवतीला कामाचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप किसन बढेकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) नजीक राहणाऱ्या सदर अल्पवयीन युवती काम शोधत असताना […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार पुरवताना केली चक्क १५ लाखांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): ऊसतोडीसाठी निलेश पवार यांना एक वर्षासाठी ऊस कामगार पुरवतो. त्यापोटी बॅक अंकांऊंटवर तब्बल १५ लाख घेऊन आरोपी सचिन रुपचंद पवार रा. चाळीसगाव, जिल्हा – जळगाव याने फक्त महीनाभर कामगार पुरवले व परत पैसे न देता तो कामगारांसह पैसे बुडवून पसार झाला आहे. त्याबाबात फिर्यादी निलेश आप्पासाहेब पवार, रा. चिंचणी, (ता. शिरुर) यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीबाबत बदनामीकारक मेसेज तिच्या नातेवाइकांना पाठवून तसेच युवतीला रस्त्यात अडवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालाजी रणजीत पाटील या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती […]

अधिक वाचा..
crime

कोरेगाव भीमात व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बिल्डरवर गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जमीन बांधकाम करत विकसित करण्यासाठी घेऊन जमीन मालकाच्या परस्पर जमिनीवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून जमीन मालकाची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तनवीर जेनुद्दिन मोमीन व सुभाष श्रीहरी दहिफळे या दोघा बिल्डरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे बाबासाहेब जासूद […]

अधिक वाचा..

उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाची हत्या

कन्नड: पेडकवाडी घाटातील पुलाच्या पाईपमध्ये सागर जैस्वाल या तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे- राहणार धनगरवाडी, औराळा व दिनेश शांताराम साळुंखे रा. कविटखेडा तालुका कन्नड यांनी सागर संतोष जैस्वाल याच्याकडून उसनवार पैसे घेतलेले होते. सागरने चारचौघात पंढरीनाथ आणि दिनेशला पैशांची मागणी केल्यामुळे दोघेही अपमानित होऊन […]

अधिक वाचा..

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला […]

अधिक वाचा..