तब्बल तीन वर्ष वेशांतर करुन पोलिसांना देत होता गुंगारा मात्र आता…

अहमदनगर: एक सराईत गुन्हेगार वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवून या गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दिपक सुरेश गायकवाड (रा.भिंगान) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांकडून विविध गुन्हेगारांचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरु आहे. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

खरेदीखताच्या साक्षीदाराला घरात घुसून शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे एका जमिनीच्या खरेदीखताला साक्षीदार झालेल्या एका व्यक्तीच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी करत कोयत्याने मारुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शहाजी खंडेराव ढोकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील शहाजी ढोकले यांची जमीन त्यांचे वडील खंडेराव ढोकले, […]

अधिक वाचा..

तालुक्यात तहसिलदारांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रस्त्याबाबत तहसीलदारांनी मनाई आदेश दिलेले असताना देखील एका कंपनीच्या मालकाने तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय ढाका या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील काही इसमाच्या जमिनी विजय लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड कंपनीसाठी […]

अधिक वाचा..

भररस्त्यात कॉस्टेबल आणि होमगार्ड मध्ये सिनेस्टाईलने हाणामारी

उत्तर प्रदेश: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. कारण, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत होमगार्ड हा पोलीस कॉंस्टेबलला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील जालौन शहरात ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी […]

अधिक वाचा..

नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली 25 लाखांची खंडणी…

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक भोसले (रा. […]

अधिक वाचा..

मुद्द्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच केला चाकूने सपासप वार…

परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

आरणगावात दिवसाढवळ्या घरातील दागिन्यांची चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात प्रवेश करुन घरातील 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथील संतोष जाधव शेतात गेलेले असताना त्यांची पत्नी गावामध्ये गेलेली होती, तर आई आजारी असल्याने बाहेर झोपलेली होती. काही वेळाने […]

अधिक वाचा..
Crime

सणसवाडीत ट्राफिक वार्डनला शिवीगाळ, दमदाटी करत दोघांकडून मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या एल अँड टी फाटा येथे ट्राफिक वार्डनने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने ट्राफिक वार्डनला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिनेश कंगले व विशाल दरेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनला ट्राफिक वार्डन म्हणून कार्यरत […]

अधिक वाचा..
Crime

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर […]

अधिक वाचा..