Shirur Police Station

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यातील करडे घाटातील हॉटेल मधील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करडे घाट (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये युवकांनी केलेल्या जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणातून एका महिलेसह ७ जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, […]

अधिक वाचा..
dead

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला कुऱ्हाडीने मारहाण

शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल शिक्रापूर: शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यानंतर दोघांना कोठडी झालेली होती. सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब […]

अधिक वाचा..
Crime

शेतातील वादातून शिवीगाळ, दमदाटी करत महिलेसह व्यक्तीला मारहाण

शिरसगाव काटा येथील घटना शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे अशोक जाधव व पोपट जाधव यांची शेजारी शेजारी शेती असून पोपट जाधव याने शेजारील शेतातील पाण्याची सारण फोडली. त्यामुळे अशोक याने तू शेतातील सारण का फोडतोस असे विचारले. त्यामुळे पोपटयाने चिडून जाऊन अशोक व त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत अशोकच्या आईला ढकलून देत अशोकला खोऱ्याच्या […]

अधिक वाचा..
prostitute

रांजणगाव MIDC त हॉटेल व लॉज मध्ये वेश्या व्यवसाय जोमात

शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आणि लॉजवर मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन सूत्रांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस MIDC काही संशयित लोक फिरत असुन पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे. रांजणगाव MIDC मध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे मोठया […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात घरफोडी; बेट भागातील चोऱ्यांचे सत्र सुरूच….

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिंदेवस्ती येथे मंगळवारी (ता. ५) मध्यरात्री सखाराम मारुती मेचे यांचे घर फोडून त्यांच्या कपाटातील अंदाजे १५ तोळे सोन्याचे अलंकार, नवीन साड्या, कपडे घेवून चोर पसार झाले आहेत. चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडली तेव्हा दरवाजा शेजारी भिंतीचा काही भाग खाली पडला. शिवाय, हे दोघे जिथे झोपले होते त्यांच्या शेजारीच कपाट […]

अधिक वाचा..
Crime

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला मारहाण…

शिरूरः शिरूर पोलिसांकडे एका महिलेने जबाब दिला होता. यानंतर कारागृहामधून बाहेर आलेल्या दोघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यांनतर दोघांना कोठडी झालेली होती, […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील व्यापाऱ्याला मागितली कोट्यावधीची खंडणी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी वैभव खाबिया यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञाताकडून धमकीचा फोन आल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव दिलीप खाबिया (वय ४६, रा. नवीन नगरपालिकेसमोर पाबळ फाटा, शिरूर) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खाबिया यांचे शिरूर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी […]

अधिक वाचा..
Crime

गोलेगावातून शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी

शिक्रापूर: गोलेगाव (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथील शेतकरी सुखदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती, एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये, मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील मावलाईचा मळा येथे राहणारे पांडुरंग गायकवाड व त्यांच्या शेजारी राहणारे संपत लोंढे यांच्यात शेजारील सांडपाणी घरासमोर येत असल्याने वाद झाला होता. त्या वादाच्या कारणातून संपत लोंढे व आदींनी गायकवाड यांच्या घरा समोर जाऊन बेकायदेशीर गर्दी जमवून गायकवाड यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत घरा समोरील सांडपाण्याच्या कारणातून […]

अधिक वाचा..