शिरुर शहरात खंडणीसाठी सिनेस्टाईल अपहरण करत प्राणघातक हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील मुबंई बाजार येथे घरासमोरून शतपावली करत असताना अभिषेक गंगावणे या युवकाचे ११ इसमांनी खंडणीसाठी अपहरण करुन त्याला दशक्रिया घाटात नेऊन त्याला तलवार हॉकीस्टीक व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार (दि १५) सप्टेबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा पोलीसांनी गर्दीच्या ठिकाणी चोरी करणा-या महिलांना केले अटक

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात एस टी स्टॅन्ड तसेच गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडुन अडीच लाखांचे दागिने हस्तगत केले असुन 1) सोनाली विजय काळे 2) काजल विजय काळे 3) कार्तिका शर्मा चव्हाण 4) लखन विजय काळे सर्व रा. पाथर्डीरोड, शेवगाव ता. शेवगाव जि अहमदनगर यांना ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

सणसवाडीत किरकोळ वादातून परप्रांतीयाचा खून; एक तासात आरोपी अटक

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनी जवळ किरकोळ वादातून एका पर प्रांतीयाचा खून झाल्याची घटना घडली असताना अवघ्या एक तासाच्या आत शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले सदर घटनेत गंभीर गया सिंग असे खून झालेल्या इसमाचे नाव असून सचिन उर्फ आफऱ्या अंकुश गायकवाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी येथील […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात प्रेमास नकार देणाऱ्या मुलीच्या भावाचा केला खून

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका मुलाला मुलीने नकार दिल्याचा राग मनात धरुन त्या मुलीला धडा शिकविण्यासाठी तिच्या भावाला दारु पाजुन मित्राच्या मदतीने मोहरवाडी शिवारात कुकडी कॅनॉलमध्ये फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली असुन विश्वनाथ उर्फ सुशांत सोपान भापकर (वय २८) रा. भापकरवाडी कोळगाव आणि त्याचा मित्र गौरव […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

श्रीगोंदा: विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी मधील सराईत गुन्हेगार शोधण्याची विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश केलेले आहेत. त्याच अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग, प्रदिप बो-हाडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना सुचना देवुन शेडगाव फाटा (ता.श्रीगोंदा) येथे दि. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगतापला कंपनीतील दहा लाखांचा माल चोरणारे जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील फोर्जिंगचे महागडे दहा लाखांचे जॉब चोरुन विक्री करणाऱ्या सुरक्षा रक्षकासह भंगार खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून सागर राजेंद्र जाधव, योगेश प्रल्हाद काकपुरे, अशोक बाळू काळे व अब्दुलगफूर आदम शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपळे जगताप येथे […]

अधिक वाचा..