Gas Cylinder

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

LPG सिलेंडरच्या सबसिडीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…!

देशामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य पदार्थांसोबतच LPG सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईनंतर गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. 303 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार गॅस सिलिंडरची […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅसचा काळाबाजार करणारी एजन्सी जोमात अन् प्रशासन कोमात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळाबाजार करणारी गब्बर एजन्सी जोमात अन् आर्थिक तडजोडीने प्रशासन कोमात अशी परिस्थितीत सध्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. घरगुती गॅसधारकाच्या नावे ऑनलाईन दुगड एच.पी. एजन्सीकडून बुकींग दाखवून दिवसाला हजारो गॅस टाक्या काळया बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घरगुती गॅसधारकाला गॅस टाकी वेळेवर उपलब्ध होत नाही. काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात गॅस टाक्यांच्या रिफिलींगचा काळाबाजार उघड झाला असून, या रिफिलींगसाठी घरगुती गॅस पुरवणाऱ्या एस.डी. दुगड एच.पी एजन्सीवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील योग्य ती कारवाई झाली नसून, अजूनही सदरचा एजन्सीधारक गोडावून मधून खुलेआम काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री करत आहे. रांजणगावात पोलिस स्टेशनसमोरच हाकेच्या अंतरावर रिफीलींगवाले घरगुती टाकीतून ४ किलोच्या टाकीत […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बडया एच.पी गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफींलींग करून आर्थिक फायदयासाठी मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शिरूर शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे (गव्हाणवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे असल्याची व येथून बेकायेदशीरपणे काळया बाजारात गॅस टाक्या […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

महागाई! घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ…

मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून, सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणीत कोलमडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई वेगाने वाढत आहे. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार; एजन्सीवर कारवाई कधी होणार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गॅसचा काळाबाजार करुन घरगुती गॅस टाकीमधून कमर्शिअल टाक्यांमध्ये शिप्ट करणारी मोठी टोळी शिरूर पोलिसांनी गजाआड केली. या टोळीला गॅसपुरवठा करणाऱ्या शिक्रापूर येथील भारत गॅसच्या एजन्सीधारकाला अटक झाली. शिरूर शहरातील बडया एच.पी गॅस एजन्सीवर अद्याप कारवाई झाली नाही. मोठी आर्थिक तडजोड होऊन कारवाई थंड झाली आहे का? अशी चर्चा शिरूर शहरात […]

अधिक वाचा..

महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त…

मुंबई : प्रचंड महिगाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आज (बुधवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दराने विकले जात आहे. एलपीजी सिलेंडरचे दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला बदलले जातात. […]

अधिक वाचा..