दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘पोटरा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने […]

अधिक वाचा..

गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग

दादासाहेब फाळके चित्रनगरीमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहभागाची संधी पणजी: भारतीय चित्रपट, तंत्रज्ञ आणि देशोदेशीचे निर्माते, चित्रपट यांच्यात व्यवसायाच्या दृष्टीने संवाद घडवून आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग घेतला आहे. यंदा गोवा येथे सुरू असलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उद्घाटन

प्रभात निर्मित संत तुकाराम चित्रपटाचे खास रसिकांसाठी प्रदर्शन; चित्रपट संस्कृतीला नवे व्यासपीठ मुंबई: सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रनगरीत स्वच्छतादुतांचा सन्मान

मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताह सुरू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून चित्रनगरीतील स्वच्छतादुतांचा गुलाबाचं फूल आणि कॅलेंडर देऊन विशेष सन्मान करण्यात आला आहे. ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान चित्रनगरीत ‘माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी’ ही मोहिम राबवली जात आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रनगरीत 50 वृक्षांची लागवड

50 व्या वाढदिवसानिमित्त सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांचा अभिनव उपक्रम मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वच्छ व हरित शाश्वत चित्रनगरी सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वूमीवर महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी अनोख्या पद्धतीत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. चित्रनगरीत 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान शाश्वत व हरित चित्रनगरी उपक्रम राबवण्यात […]

अधिक वाचा..