शिरुर तालुक्यात एका महिलेची निघृण हत्या
शिरुर (तेजस फडके): बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर)
अधिक वाचा..शिरुर (तेजस फडके): बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर)
अधिक वाचा..शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील मुंजाळवाडीमध्ये कवठे येमाई – शिरूर या अष्टविनायक रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अंदाजे सात वर्षीय तरसाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.याबाबत तेथील रहीवाशी सागर चौगुले यांनी वन विभागाला तात्काळ कळवले असून घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी […]
अधिक वाचा..पुणे: मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय 75 ) यांचे गुरुवारी दुपारी हृदय विकाराने निधन झाले. भेगडे यांना छातीत दुखत असल्याने गुरूवारी सकाळी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास ते मरण पावले. वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात असल्याने ‘ पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी’ अशी घोषणा एकेकाळी गाजली होती. […]
अधिक वाचा..शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील एक्सप्रो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरुवार (दि.01) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
अधिक वाचा..शिरुर (अरुणकुमार मोटे): आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. करडे (ता. शिरुर) […]
अधिक वाचा..शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात नऊ युवकांवर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे 3 दुचाकीहून आलेल्या 9 जणांच्या टोळक्याने एका युवकाला कुऱ्हाडीने मारहाण केली. या घटनेत गोपाळ महादेव लुडकर (वय २७) या युवकाचा खून झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात 9 युवकांवर खूनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) येथील […]
अधिक वाचा..रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन […]
अधिक वाचा..रांजणगाव गणपती (तेजस फडके): कार्तिकी वारीनिमित्त आळंदी येथे पायी निघालेल्या दिंडी सोहळ्यातील भाविकाला नगरवरुन पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हलची खंडाळा माथा येथे पाठीमागून धडक बसल्याने शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील गुलाब मोहदीन शेख (वय 59) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला एक वारकरी किरकोळ झखमी झाला आहे. याबाबत प्रकाश संजय शिंदे रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद […]
अधिक वाचा..शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे, नगर जिल्हातील बैलगाडा घाटाचा मानकरी व शिस्तीचा बादशहा ठरलेला सविंदणे (ता. शिरुर) येथील भिमा लंघे, महेश डोके यांच्या पिष्ठण (भैरवनाथ) या बैलाचा वयाच्या साऱ्या लंम्पी या रोगाने दुर्देवी मृत्यू झाला आहे. बैलाच्या निधनाने लंघे कुटुंबाला मोठे दुख झाले आहे. अनेक बैलगाडा घाट या बैलाने गाजवले असून अनेक बक्षिसे पटकावली आहे.कुटुंबातील सदस्याप्रमाणे […]
अधिक वाचा..शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे बालविवाह प्रकरणी तक्रार करणाऱ्या तक्रार दारासह 10 ते 15 जणांवरच आता एक महिन्यापूर्वी पत्राशेडमध्ये घुसून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत मुकेश पोपट भुजबळ, मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर […]
अधिक वाचा..