body

तळेगाव ढमढेरेत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोरुन संतोष बढेकर हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई सि ६४८८ या दुचाकीहून जात असताना तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना स्कोर्पिओच्या धडकेत पांडुरंग रंगनाथ काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्कोर्पिओ चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील चौकातून पुणे नगर महामार्गावर पांडुरंग काळे हे रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जाणाऱ्या […]

अधिक वाचा..
DEATH

सणसवाडीत एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिवाजी प्रताप सरोदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे संतोष सुळके यांच्या मालकीच्या खोल्या असून त्यांच्या खोलीमध्ये शिवाजी सरोदे हे […]

अधिक वाचा..

कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ या निर्णयाची अंमलबजावणी करावी…

मुंबई: कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मयत झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विद्यार्थी हित […]

अधिक वाचा..

बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी जांबूत (ता. शिरुर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्यापपर्यंत या भागात तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार […]

अधिक वाचा..

धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत येथील १९ वर्षीय युवती ठार

सविंदण (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जोरी मळ्यातील १९ वर्षीय पुजा भगवान नरवडे या युवतीवर ती घराबाहेर लघुशंकेसाठी गेली असता उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिला हल्ला करून ठार केले आहे. ही युवती कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महीन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले […]

अधिक वाचा..
body

करंदीत चासकमान कालव्यात पडून व्यक्तीचा मृत्यू…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात पडून सोमनाथ गंगाराम माने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील सोमनाथ माने हे पाच ऑक्टोबर रोजी बाहेर गेलेले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला […]

अधिक वाचा..

बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम बापाने (दि. २८) सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्याच मुलीला नदीमध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनव केला होता. मात्र सदर नराधम बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसताना पोलिसांनी कसून शोध घेतला असता आज अखेर चौथ्या दिवशी सदर मुलीचा मृतदेह शिक्रापूर वेळ […]

अधिक वाचा..
body

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव […]

अधिक वाचा..