मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लवण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करा; बाळासाहेब थोरात 

मुंबई: मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल हे लागून गेले आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीत, या मुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, हे निश्चित केले पाहिजे, अशा शब्दात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरले, त्यावर अध्यक्षांनी या संदर्भात उचित जबाबदारी निश्चित करण्याचे सरकारला निर्देशित केले. थोरात […]

अधिक वाचा..

वसंत पडवळ यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ५१ हजार रु देणगी सुपुर्द…

जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना खेळासाठी ट्रॅकसुट किटभेट शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक वसंत पडवळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही थाटमाट न करता श्री गुरुदेव दत्त विदयालयातील उच्च माध्यमिक विज्ञान शाखेसाठी 51 हजार रुपयांची देगणी दिली. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विदयार्थ्यांना खेळासाठी 50 हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..