महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी! अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाच्या निर्णयांमुळे महायुतीत वाद
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य अजूनही शोककळेत आहे, असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. ९ फेब्रुवारीला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा आयोजित करू नये, […]
अधिक वाचा..