शिरुर तालुक्यातील “त्या” लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी गावचे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे तसेच पंचायत समिती सदस्या आणि विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांच्या दोन मुलांचा शुभ विवाह येत्या ५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे या लग्नाचे निमित्त शोधून त्यांनी नामी शक्कल लढवत शिरुर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर

मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने तर्कवितर्क शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच मांढरे गटाचा अशी स्थिती असताना नुकतेच मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आलेले असताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळीच अचानक सरपंच रुग्णालयात दाखल झाले असल्याने शिक्रापूरचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचून मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग व विशेष मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..