दिवाळीत फटाके फोडण्यावरुन टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण…!

औरंगाबाद: औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दिवाळीत फटाके वाजवण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची दिवाळी स्मशानभूमीत; बघा शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन…

औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीमुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी केली आहे. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, […]

अधिक वाचा..

माहेरच्या वतीने ऊसतोड कामगारांना उबदार कपडे वाटप करत दिवाळी साजरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित अशा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला असून परिसरातील शंभरहून अधिक ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांच्या समवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच दिवाळी सण करुन या कामगारांना स्नेहभोजन तसेच उबदार कपडे देऊन लहान मुलांना खेळणी वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे दिवाळी च्या निमित्ताने सैनिकांच्या सन्मानार्थ एक दिवा सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत सैनिक सन्मान दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे समस्त हिंदू आघाडी, शिवराज्य प्रतिष्ठाण, साईक्रांती प्रतिष्ठाण व परिवर्तन सैनिक संघटना यांच्या वतीने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल व उसतोड कामगारांना दिवाळी

शिक्रापूर (शेरखान शेख): स्वराज्य बहुजन सेना नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आता नुकतेच स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल समाज व उसतोड कामगारांना दिवाळीचे वाटप करत भिल्ल समाज व उसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. डिंग्रजवाडी ता. शिरुर येथील भिल्ल वस्ती तसेच ऊसतोड कामगारांच्या घरांजवळ जाऊन स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने दिवाळी वाटप करण्यात आली. यावेळी स्वराज्य […]

अधिक वाचा..

दिवाळी गोड करत वंचित घटकांच्या दारात दीप प्रज्वलन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सगळीकडे दिवाळीनिमित्त दारोदारी दीप प्रज्वलित केले जातात. मात्र आपल्या दारात दीप प्रज्वलित करतानाच आर्थिक दुर्बलतेमुळे जीवनच अंधकारमय झालेल्या वंचित घटकांच्या दारातही दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्व गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्यावतीने राबवण्यात आला. आपले अंगण दिव्यांनी उजळत […]

अधिक वाचा..
ramdas thite

पणती व दीव्यांनी उजळून निघणारा पवित्र उत्सव!

आई, ताई, माई, सौ आणि मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या गृहदेवतांच्या हस्तस्पर्शाने मिठाईचे होणारे अवतरण … अन्नपूर्णेची आराधना घरातच होते आणि आनंदाचे उधाणही प्रत्येकाच्या मनःपटलावर कुटुंबातच होते. कधी सनईचा सूर तर कोठे मंत्रघोषाचा भावपूर्ण जागर, पहाटेची काकडआरती आणि तबकात ठेवलेले दिवे आसमंत उजळून टाकतात. फटाक्यांचा आवाज, वीजेची रोषणाई आणि आधुनिक सुगंधी अत्तरे, उगाळलेले चंदन, मनमोहक फुलांचे हार, […]

अधिक वाचा..

आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी असा शालेय मित्रांचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी […]

अधिक वाचा..