dog-attack

शिरूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा चिमुरड्यासह १५ ते २० जणांना चावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोन वर्षांच्या चिमुरडयासह १५ ते २० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र घबराट उडाली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी १५ ते २० जणांना चावा घेतला असून, सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे, असे […]

अधिक वाचा..
dog-attack

शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट; चिमुकल्यावर हल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. शिरूर येथील गुजर मळा परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आयुष भास्कर हरिहर (वय ४) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा घरासमोरील प्रांगणात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घाबरून पळत असताना खाली […]

अधिक वाचा..
dog viral

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, म्हशीवर उभा राहून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन म्हशी रस्त्याने चालल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील शेणाचा मळा येथील एका विहिरीत तीन दिवसांपुर्वी पडलेल्या कुत्र्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे. येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

श्वानाने सार्वजनिक ठिकाण घाण केल्यास मालकावर होणार कारवाई…

नागपूर: नागपूर महानगरपालिकेने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचास पाळीव श्वान घेऊन रस्त्यांवर येणाऱ्या श्वान मालकांवर दंड आकारण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. श्वान मालकांकडून पुढील महिन्यांपासून दंड आकारणी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी एका दिवसातच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 85 हजार 50 रुपयांचा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्याने महिला गंभीर जखमी; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मोटारसायकलच्या पाठीमागे जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्यानंतर तो चावल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबळे (ता. शिरूर) येथील सुनीता सर्जेराव बेंद्रे या रस्त्याने जात होत्या. यावेळी आरोपी विलास नारायण बेंद्रे याने जाणीवपुर्वक मोटारसायकलच्या पाठीमागे कुत्रा सोडल्याने व कुत्र्याने चावा घेऊन सदर महिलेला गंभीर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कुत्र्याच्या तावडीतून कोल्ह्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे एक कोल्हा रस्ता कुत्र्याच्या तावडीत अडकलेला असताना सदर कोल्ह्याला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करत जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्षक कॉलनी येथे रस्ता चुकलेल्या एका कोल्ह्यावर काही कुत्रे हल्ला करत असल्याचे अभय आढाव या युवकास दिसले. त्यांनी […]

अधिक वाचा..