मुजोर कंपनी व प्रशासनाचा निषेध करुन शिरुर तहसिल कार्यालयासमोर केले सामूहिक मुंडण

शिरुर (अरुणकुमार मोटे): प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी कैलास वसंत कर्डिले हे (दि. १३) जुलै रोजी पासून उपोषणास बसले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने व आय. एफ. बी कंपनीने दखल न घेतल्यामुळे निषेध म्हणून शिरुर तहसिल कार्यालयासमोर तरुणांनी सामुहिक मुंडन केले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महीला वर्ग हजर होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी […]

अधिक वाचा..

मित्रानेच केला मित्राचा खून, अवघ्या १२ तासांत लावला खूनाचा छडा

वाघोली: रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालक व क्लीनर यांच्या झालेल्या वादातून अवजड हत्याराने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला लोणीकंद तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे अवघ्या 12 तासात जेरबंद केले आहे. शमशुल अली अहमद खान (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे खून […]

अधिक वाचा..

सी.एस.आर फंडातून रक्कम मिळवून देतो म्हणत केली आर्थिक फसवणुक…

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शेततळ्याच्या कामाचे पैसे बेंगलोर येथिल कंपनीमार्फत मिळवून देतो. त्यापोटी दहा टक्के रक्कम कंपनीकडे भरा असा विश्वास देत तब्बल २, ३५, ००० (अक्षरी 2 लाख 35 हजार रुपये) घेऊन कुठलेही पैसे न देता आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी संतोष हरिश्चंद्र चव्हाण, आरोपी नवनाथ शिवाजी बारस्कर रा. लाटेआळी शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वनविभागाकडून बिबट जनजागृती

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पशुधनासह नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन शिरुर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या माध्यमातून शिरुर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जनजागृतीतून करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होत असल्याने परिसरात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात […]

अधिक वाचा..

मोसंबी उत्पादकांना मिळणार दिलासा, येत्या ८ दिवसांत होणार नुकसानीचे पंचनामे…

जालना: जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश नुकतेच जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या […]

अधिक वाचा..