‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला. मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी […]

अधिक वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज, RTO मध्ये न जाता 7 दिवसांत मिळेल लायसन्स

मुंबई: जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्सची प्रक्रिया माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 1) sarathi.parivahan.gov.in च्या […]

अधिक वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्या मोबाइलवरून ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज…

मुंबई: जर तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम sarathi.parivahan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर “ऑनलाइन सेवा” पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर”लर्निंग लायसन्स” लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे […]

अधिक वाचा..

एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी दुर्गा…

नाशिक: तुम्ही जो फोटो पाहताय त्यात बाळाला समोर बांधून रिक्षा चालवताना जी दिसतेय, त्या महिलेच नाव चंचल शर्मा आहे. बाळाला तिने कडेवर घेऊन गच्च बांधून ती ई-रिक्षा चालवते. घर चालवण्यासाठी असं करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ नाही. नवरा छळायचा. अखेर एक दिवस तान्ह्या बाळासह बायकोलाही तो सोडून गेला. पदरात असलेलं एक वर्षाचं बाळ सांभाळयचं कसं? पैसे […]

अधिक वाचा..

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट […]

अधिक वाचा..