कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे: कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून […]

अधिक वाचा..

योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे; जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर 

भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा सिंधुदुर्ग: योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे […]

अधिक वाचा..

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

मुंबई: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे […]

अधिक वाचा..

व्यापारी संकुल भुमिपुजन स्थगितीमुळे टपरी व्यावसायिक नाराज

विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरीधारकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत केला जाहीर निषेध शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील व्यापारी संकुल भुमिपुजन शासकिय नियमांना व इतर पक्षीयांना डावलून करण्याचे राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच महागात पडले असून ते स्थगित करावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. परंतू यात अनेक वर्षापासून विस्थापीत झालेल्या टपरीधारकांचे हाल होत असून त्यांच्यासाठी होणारी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे धोकादायक विदयुत पोल मुळे जीवीतहानी होण्याचा धोका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथे फाकटे रस्त्यावरील किठे मळयाजवळ विदयुत वाहिनीचा पोलअर्धा वाकला असून तो केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा विद्युत पोल रस्त्यालगत असून जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नागरीकांसह अनेक चिमुकली मुले या ठिकाणी सतत वावरत असतात. तो केव्हाही कोसळू शकतो अश्या अवस्थेत असून महावितरण विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत […]

अधिक वाचा..