पुणे बार असोसिएशन निवडणुकिसाठी अ‍ॅड अंजली बांदल ‘खजिनदार’ पदासाठी रिंगणात

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीतील विधी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सन २०२६-२७ च्या या अटीतटीच्या निवडणुकीत, आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणाऱ्या अ‍ॅड. अंजली शरद बांदल यांनी आज, 6 जानेवारी रोजी ‘खजिनदार’ पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. विद्येच्या अंगणात सुवर्णअक्षरांनी कोरलेले यश अ‍ॅड. अंजली बांदल […]

अधिक वाचा..

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो

लाडक्या बहिणी आणि ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरात पार पडला. या रोड शोला लाडक्या बहिणींसह अबालवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विकास, आरोग्य, पाणी, गृहनिर्माण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून राहुल नार्वेकरांवर कारवाई करावी

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी अजित पवारांचा खुलासा अत्यंत गंभीर, मुंबई: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर  करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकसाठी 1264 मतदान केंद्र निश्चित; तुमचे मतदान कोणत्या केंद्रात? असे तपासा

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि मतदान केंद्र कोणते आहे हे आधीच तपासणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान केंद्रांची यादी कुठे पाहाल अधिकृत वेबसाईटवर […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. […]

अधिक वाचा..
Leader

आरक्षणातील गोंधळामुळे जिल्हा परिषदांवर अनिश्चितता कायम…

शिरुर (तेजस फडके) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या आरक्षणात ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन न झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राज्यातील २७ पैकी दोन महापालिका चंद्रपूर आणि नागपूर तसेच ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार […]

अधिक वाचा..
supriya-sakore-shirur

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवार अ‍ॅड सुप्रिया साकोरे यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

अधिक वाचा..
mujaffar-kureshi

Video: शिरुर नगरपालिका निवडणुक! मुजफ्फर कुरेशी यांच्याशी बातचीत…

शिरूर: शिरुर नगरपालिका निवडणुक प्रभाग क्रं २ चे उमेदवार मुजफ्फर कुरेशी यांच्याशी पत्रकार तेजस फडके यांनी केलेली थेट बातचीत… शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून… शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण… शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच […]

अधिक वाचा..