Rohini-Bankar-Shirur

Video; शिरुर शहराचा सर्वांगीण विकास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार : रोहिणी बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता शिरूरमध्ये शिवसेनेचा प्रचार जोर धरू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहराचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचा निर्धार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी बनकर व शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला आहे. शिरूर शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी शिरूर “शहरवासीयांनी आमच्यावर विश्वास ठेवून […]

अधिक वाचा..
aaishwarya-pacharne-shirur

शिरूर! दोन वेळा उपनगराध्यक्ष तरीही प्रभागाचा नाही विकास; ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला मोठी गती…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत रंगतदार झाली असून, प्रत्येक पक्षांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे. आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोमात सुरू असून तरुण, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाचा उत्स्फूर्त […]

अधिक वाचा..

गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है’

मतचोरी विरोधात राहुल गांधींचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे आणि अपक्ष उमेदवार आबिद शेख यांसारख्या चर्चेत असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे… वार्ड क्र. […]

अधिक वाचा..
election-result

शिरूर नगराध्यक्ष, नगसेवक निवडणूकीत पाच अर्ज अवैध, लक्ष आता माघारीकडे…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी (ता. १८) झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले असून, नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले. यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद…. निवडणूक […]

अधिक वाचा..
Leader

ZP, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला…

पुणे: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची […]

अधिक वाचा..
SARPANCH

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा..
Leader

शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच कोलमडली…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत आघाडी उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. यामुळे सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली आहेत. लोकशाही क्रांती आघाडीने दोन दिवसांपूर्वीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, शिरूरचे लोकनेते, माजी आमदार […]

अधिक वाचा..
kanhur-mesai-election

शिरूर! पंचायत समिती पदासाठी एकत्रचा नारा पण उमेदवार काही ठरेना…

कान्हूर मेसाई मध्ये आढावा बैठकीचे आयोजन पाबळ (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई मध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती पदासाठी कान्हूर गावात बुधवारी (ता. ५) मेसाई मंदिरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते. रांजणगाव कारेगाव जि.परिषद,पंचायत समिती गटातून कान्हूर गावातून पंचायत […]

अधिक वाचा..
Pappu-Bhosale

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास वाघाळे गावचे माजी सरपंच तुकाराम ऊर्फ पप्पू भोसले यांनी व्यक्त केला आहे. शिरूर तालुक्यातील वाघाळे गावचे सरपंचपदी असताना पप्पू भोसले यांनी गावचा मोठा विकास केला आहे. शिरूर तालुक्यातील शेतकरी, रांजणगाव एमआयडीसीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे विविध विषयांवर काम करणार आहे. […]

अधिक वाचा..