शासकीय कामात अडथळा, शिरूरमध्ये पाणीपुरवठा कर्मचार्यावर हल्ला
आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणुकमार मोटे): शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेसाठी चारी खोदण्याचे काम सुरू असताना एका इसमाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष ) […]
अधिक वाचा..