बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो […]

अधिक वाचा..

विधेयकाचे योग्य संस्करण कायदा निर्मितीत अत्यंत आवश्यक बाब; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: एखाद्या विषयाबद्दल कायदा करायचा झाल्यास सध्या कायदा काय आहे त्यात काय बदल करायचे यावर विचारमंथन होते पूर्वी केंद्रात व राज्यात विधी आयोग असायचा विधी आयोगाच्या निर्देशानुसार कायदे तयार केले जावेत असा संकेत होता काही कारणाने राज्यांमधील विधी आयोग गुंडाळले गेले कायदा करताना सध्याच्या कायद्यात कुठे व काय त्रुटी जाणवतात, येथून सुरुवात होत असल्याचे निरीक्षण […]

अधिक वाचा..

डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक…

मुंबई: एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व […]

अधिक वाचा..

वर्किंग वूमन्सच्या बॅगमध्ये या वस्तू असायलाच हव्या, सेफ्टी-कम्फर्टसाठी आवश्यक…

महिला घराबाहेर पडताना बॅग घेऊन जायला विसरत नाहीत. विशेषत: नोकरदार महिला ऑफिसला जाताना बहुतांश वस्तू हॅण्ड बॅगमध्ये ठेवतात. मात्र जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तर तुमच्या बॅगमध्ये गोष्टी जरूर ठेवा. फोन चार्जर:- अनेक वेळा महिला कामात व्यस्त असल्यामुळे फोन चार्ज करणे विसरतात. त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेसाठी फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हाताच्या पिशवीत […]

अधिक वाचा..

मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे. पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

शिक्रापूर (शेरखान शेख): पंधरा ऑक्टोंबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. मात्र चौफेर वाचनाने रोज नवा विचार, कल्पना किंवा जीवन बदलण्याचा दृष्टीकोन तयार होतो, त्यामुळे आपल्या व्यक्तीगत व चौफेर व्यक्तीमत्वासाठी चौफेर वाचन केले पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..