शेततळ्यासाठी चार हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली असून त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पावसातील अनिश्चित येणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मेंढपाळाच्या पिशवीतून दागिने व रोख रकमेसह 1 लाख 80 हजारांची चोरी…

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावच्या हद्दीत खंडागळे वस्ती येथे आपल्या बायको व आईसहीत मेंढपाळ बाळू कोकरे हे नामदेव खंडागळे यांच्या शेतात मेंढ्या घेऊन मुक्कामी असताना त्यांची आई व पत्नी यांनी एका पिशवीत ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजारांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत बाळू […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शेतातील वादातून महिलेला मारहाण

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुनंदा जाधव या त्यांच्या शेतात असताना सविता जाधव व शांताबाई जाधव या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे- सिध्देश ढवळे

शिरुर (तेजस फडके): शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरीता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली असून 50 हजार रुपयां ऐवजी  75 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..
Crime

शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी […]

अधिक वाचा..