आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा आहे; प्रकाश आंबेडकर

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारी हा शौर्यदिन जा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा असून या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील असताना मात्र भिमा कोरेगाव च्या लढाईत ही गुलामी संपली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होते. आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..